पाण्यासाठी झुंबड :
By Admin | Updated: June 11, 2017 00:16 IST2017-06-11T00:16:17+5:302017-06-11T00:16:17+5:30
पवनी येथील वैनगंगा नदीकाठावरील ताडेश्वर वॉर्डातील महिला व पुरुष सार्वजनिक नळावरून पाणी घेतात.

पाण्यासाठी झुंबड :
पाण्यासाठी झुंबड : पवनी येथील वैनगंगा नदीकाठावरील ताडेश्वर वॉर्डातील महिला व पुरुष सार्वजनिक नळावरून पाणी घेतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाण्याची तीव्रटंचाई जाणवत आहे. वॉर्डातील सार्वजनिक नळावरून पाणी घेण्यासाठी दररोज नागरिकांची अशी झुंबड उडते.