पाण्याचा विसर्ग :
By Admin | Updated: October 3, 2015 00:28 IST2015-10-03T00:28:36+5:302015-10-03T00:28:36+5:30
या वर्षाला निसर्गाच्या वक्रदृष्टीने बळीराजाला एका पावसाची आवश्यकता असतांना...

पाण्याचा विसर्ग :
या वर्षाला निसर्गाच्या वक्रदृष्टीने बळीराजाला एका पावसाची आवश्यकता असतांना पावसाने हुलकावणी दिल्याने गोसे प्रकल्पाचे डाव्या कालव्याचे ४० से.मी. दार उघडण्यात आले.