पाण्यासाठी धडपड :
By Admin | Updated: May 30, 2015 01:04 IST2015-05-30T01:04:26+5:302015-05-30T01:04:26+5:30
अड्याळ येथील एका घरी लावलेल्या कुलरमधील पाण्यावर तहान भागविताना माकडांचा कळप.

पाण्यासाठी धडपड :
उन्हाळाच्या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी मानवाचे बेहाल होत असताना वन्यप्राणी आणि पक्षीही तृष्णा भागविण्यासाठी धडपडतांना दिसतात. अड्याळ येथील एका घरी लावलेल्या कुलरमधील पाण्यावर तहान भागविताना माकडांचा कळप.