पाण्याचा ठणठणाट :

By Admin | Updated: June 1, 2015 01:06 IST2015-06-01T01:06:32+5:302015-06-01T01:06:32+5:30

जनावरांसह नागरिकांनाही पाणी मिळेनासे झाल्याने भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Water Cooling: | पाण्याचा ठणठणाट :

पाण्याचा ठणठणाट :

 उन्हाच्या तडाख्यात पवनी तालुक्यातील धानोरी गावतलावातील पाणी आटल्याने तलाव कोरडे झाले आहेत. जनावरांसह नागरिकांनाही पाणी मिळेनासे झाल्याने भटकंती करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Water Cooling:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.