कालव्यात पाणी :
By Admin | Updated: July 12, 2015 00:42 IST2015-07-12T00:42:21+5:302015-07-12T00:42:21+5:30
मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती.

कालव्यात पाणी :
मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी रखडली होती. त्यानंतर गोसेखुर्द धरण विभागाला शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.