वाघिणीचे दर्शन :
By Admin | Updated: January 6, 2017 00:41 IST2017-01-06T00:41:28+5:302017-01-06T00:41:28+5:30
कोका वन्यजीव अभयारण्यातील बफर झोनमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे.

वाघिणीचे दर्शन :
वाघिणीचे दर्शन : कोका वन्यजीव अभयारण्यातील बफर झोनमध्ये बिबट्यांचा वावर वाढलेला आहे. चार दिवसांपूर्वी सोनकुंड परिसरात दोन छाव्यांसह पट्टेदार वाघीण दिसून आली. दरम्यान, कोका वन्यजीव अभयारण्यात निसर्ग भ्रमंती करीत असताना धीरज सिरीया यांनी टिपलेले वाघिणीचे छायाचित्र.