विठू नामाचा गजर :
By Admin | Updated: July 5, 2017 00:56 IST2017-07-05T00:56:09+5:302017-07-05T00:56:09+5:30
आषाढी एकादशीनिमित्त कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूखमाईचा गजर आज सकाळपासूनच जिल्ह्यात ऐकावयास मिळाला.

विठू नामाचा गजर :
विठू नामाचा गजर : आषाढी एकादशीनिमित्त कोट्यवधी भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रूखमाईचा गजर आज सकाळपासूनच जिल्ह्यात ऐकावयास मिळाला. भंडारा शहरात महिला समाज विद्यालय, नूतन कन्या विद्यालय तर पवनी येथील वैनगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अशी दिंडी व मिरवणूक काढून वातावरण भक्तीमय केले. पवनीत विद्यार्थ्यांनी दिंडी काढून चौकात रिंगण घातले तो क्षण.