दर्शन अस्थिकलशाचे :
By Admin | Updated: October 16, 2015 01:02 IST2015-10-16T01:02:30+5:302015-10-16T01:02:30+5:30
भगवान गौतम बुद्धांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थिचे आठ समान भागात वितरण करून विविध ठिकाणी स्तूप उभारण्यात आले.

दर्शन अस्थिकलशाचे :
दर्शन अस्थिकलशाचे : भगवान गौतम बुद्धांचे कुशीनगर येथे महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थिचे आठ समान भागात वितरण करून विविध ठिकाणी स्तूप उभारण्यात आले. त्याच पवित्र अस्थिधातूंचे गुरुवारी भंडारा शहरात आगमन झाले. या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.