व्हॅन नहरात :
By Admin | Updated: January 4, 2017 00:41 IST2017-01-04T00:41:14+5:302017-01-04T00:41:14+5:30
खोकरलाकडून विद्यार्थ्यांना घेऊन नेणारी व्हॅन (एम.एच.१७/ एच.०८३८) अनियंत्रित झाल्यामुळे नहरात शिरली.

व्हॅन नहरात :
व्हॅन नहरात : खोकरलाकडून विद्यार्थ्यांना घेऊन नेणारी व्हॅन (एम.एच.१७/ एच.०८३८) अनियंत्रित झाल्यामुळे नहरात शिरली. नागरिकांनी धाव घेऊन वाहन उलटण्यापासून रोखले. त्यानंतर वाहनातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. ही घटना सोमवारला केशवनगर-भोजापूर मार्गावरील नहरात दुपारच्या सुमारास घडली.