शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

ट्रॅक्टर - दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2023 18:40 IST

Bhandara News दुचाकीने निलजकडून काकेपारला जात असताना मोडीवर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

देवानंद नंदेश्वर

भंडारा : दुचाकीने निलजकडून काकेपारला जात असताना मोडीवर अचानक समोर ट्रॅक्टर आल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच तर, एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. ही घटना निलज काकेपार रस्त्यावर शुक्रवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.

मृतकांमध्ये मेंढेगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष भाष्कर भाऊराव मालोदे (४७) व संचालक कवडू अभिमन मालोदे (३७) दोघेही काकेपार येथील रहिवासी आहेत. पवनी येथील कामे आटोपून रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान स्वगावी काकेपार येथे परत जात असताना निलज काकेपार रस्त्यावर असलेल्या मोडीवर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. यात भास्कर मालोदे यांचा जागीच मृत्यू झाला. कवडू मालोदे याला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना ठाणा  गावाजवळ मृत्यू झाला.  घटनेची नोंद भिवापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू