धरणात दोघे बुडाले :
By Admin | Updated: July 8, 2016 00:31 IST2016-07-08T00:31:56+5:302016-07-08T00:31:56+5:30
ब्रम्हपुरीहून पर्यटनासाठी आलेल्यापैकी एका मुलासह इसमाचा धरणात बुडून बुधवारला मृत्यू झाला.

धरणात दोघे बुडाले :
धरणात दोघे बुडाले : ब्रम्हपुरीहून पर्यटनासाठी आलेल्यापैकी एका मुलासह इसमाचा धरणात बुडून बुधवारला मृत्यू झाला. गुरूवारला सकाळी शोध मोहिमेदरम्यान मोहम्मद झायद अली (१३) व सोहेल बदानी (३५) या दोघांचा मृतदेह आढळून आला. धरणातून मृतदेह बाहेर काढताना पोलीस दलाचे जवान.