धानपिकावर तुडतुडा :

By Admin | Updated: November 4, 2015 00:32 IST2015-11-04T00:32:35+5:302015-11-04T00:32:35+5:30

जिल्ह्यात १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली आहे.

Tundutada on Ranchi: | धानपिकावर तुडतुडा :

धानपिकावर तुडतुडा :

धानपिकावर तुडतुडा : जिल्ह्यात १.८२ लाख हेक्टर क्षेत्रात धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दगा दिल्यानंतरही शेतकऱ्यांनी हिंमत न हारता धानपिक जगविले. परंतु शेवटच्या टप्प्यात किडीच्या प्रादुर्भावामुळे हे पीक हातचे निसटले. पवनी तालुक्यातील अड्याळ परिसरात धानपिकावर तुडतुडा या किडीने आक्रमण केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Web Title: Tundutada on Ranchi:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.