शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना अटक, ११ आॅक्टोबरपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 05:21 IST

तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली.

भंडारा : तुमसरचे भाजप आमदार चरण वाघमारे यांना महिला पोलिस उपनिरीक्षक विनयभंग प्रकरणात शनिवारी सकाळी पोलिसांनी भंडारा येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. न्यायालयाने ११ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.तुमसर येथे बांधकाम कामगार किट वितरणप्रसंगी आमदार वाघमारे व भाजप शहराध्यक्ष अनिल जिभकाटे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षकांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सदर महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून विनयभंगासह विविध गुन्हे १८ सप्टेंबर रोजी तुमसर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आ. वाघमारे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात धडकले होते. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी पाच दिवसाचा अवधी मागून घेतला होता.शनिवारी सकाळी तपास अधिकारी आमदार वाघमारे यांच्या खात रोडवरील निवासस्थानी धडकले. त्यांना ताब्यात घेऊन भंडारा शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास न्यायालयात हजर करण्यात आले.भंडारा कारागृहात रवानगीसमर्थकांनी जामिनासाठी अर्ज करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदार वाघमारे यांनी त्यांना थांबवित जमीन घेण्यासाठी नकार दिला. पोलिसांनी त्यांची रवानगी भंडारा कारागृहात केली. 

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारArrestअटक