तुमसर, परसोडीत डेंग्युची साथ
By Admin | Updated: August 13, 2014 23:38 IST2014-08-13T23:38:02+5:302014-08-13T23:38:02+5:30
शहराच्या विनोबा भावे नगरातील एका शिक्षकाला डेंग्यू आजाराची लागण झाली आहे. रक्त नमुन्याच्या तपासणीनंतर आजार उघडकीला आला आहे. सध्या त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
