शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

कोरोना संकटात तुमसरच्या २९ तरुणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

सध्या देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. सर्वत्र संचारबंदी असून व्यवहार ठप्प पडले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुमसर येथील नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेने या शिबिराचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देसामाजिक जाणीव : नवप्रतिभा युवा मंच, गेम चेंजर संघटना

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना संकटात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून अशा संकटाच्या काळात रक्तदान करण्यासाठी तुमसर येथील २९ तरुण पुढे सरसावले. नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेच्या वतीने येथील गभणे सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले.सध्या देशात कोरोनाचे संकट घोंगावत आहे. सर्वत्र संचारबंदी असून व्यवहार ठप्प पडले आहेत. अशा आपातकालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. वेळेवर रक्त उपलब्ध होण्याची शक्यता नसते. त्यामुळे तुमसर येथील नवप्रतिभा युवा मंच व गेम चेंजर संघटनेने या शिबिराचे आयोजन केले होते.आरोग्यविषय खबरदारी घेत रक्तदान करण्यात आले. प्रत्येकाने सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले. रक्त संकलनासाठी भंडारा येथील शासकीय रक्तपेढीच्या तज्ज्ञांसह डॉ.सचिन बाळबुद्धे, कल्याणी भुरे, अनिल गभणे, अजय अग्रवाल, संजय खंडेलवाल, तुषार बुरडे यांनी सहकार्य केले. शिबिराला पोलीस निरीक्षक राजेश्वर पिपरेवार, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, गणेश बर्वे, निलेश वासनिक, जवाहर कुंभलकर यांनी भेट दिली.यांनी केले रक्तदानयावेळी अजय अग्रवाल, बंटी भुरे, अजय तिवारी, दीपक शेंडे, गिरीश उमरकर, अमन कावळे, प्रमोद घरडे, संतोष हिंगे, मयूर खराबे, अजिंक्य क्षीरसागर, गिरीश निखाडे, हेमंत गिºहेपुंजे, मुकेश मलेवार, निलेश गौपाले, सूर्या ठवकर, गुलशन मेश्राम, मयूर नखाते, विवेक बोरकर, प्रवीण आस्वले, मयंक कापगते, रोहित सोमनाथे, अतुल चिंधालोरे, किशोर कापगते, अतुल मानकर, प्रफुल्ल आस्वले, वल्लभ चौधरी, अनुराग कुथे, तोषल बुरडे यांनी रक्तदान केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBlood Bankरक्तपेढी