ट्रकचा चेंदामेंदा :
By Admin | Updated: May 31, 2017 00:48 IST2017-05-31T00:48:29+5:302017-05-31T00:48:29+5:30
नागपूरहून रायपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकला विरूद्ध दिशेने दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचा असा चेंदामेंदा झाला.

ट्रकचा चेंदामेंदा :
ट्रकचा चेंदामेंदा : नागपूरहून रायपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकला विरूद्ध दिशेने दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचा असा चेंदामेंदा झाला. ही घटना सोमवारला दुपारी ४ वाजता वैनगंगा नदीच्या कारधा येथील मोठ्या पुलावर घडली. अपघातानंतर तासभर वाहतूक ठप्प राहिली.