आदिवासींच्या रोजगारावर वनविभागाची ‘कुऱ्हाड’

By Admin | Updated: April 4, 2015 00:05 IST2015-04-04T00:05:50+5:302015-04-04T00:05:50+5:30

सक्करधरा गावाची हद्द कवलेवाडा आणि बपेरा वनविभाग कार्यालयांतर्गत येत आहे

Tribal habitat of forest department 'Kurhad' | आदिवासींच्या रोजगारावर वनविभागाची ‘कुऱ्हाड’

आदिवासींच्या रोजगारावर वनविभागाची ‘कुऱ्हाड’

सक्करधरा गावातील प्रकार : रोजगाराचे साधन हिरावले
सक्करधरा गावाची हद्द कवलेवाडा आणि बपेरा वनविभाग कार्यालयांतर्गत येत आहे. आम्ही गावकऱ्यांचे कुऱ्हाड साहित्य नष्ट केले नाही. यामुळे चुकीची माहिती देण्यात आली आहे.
- पी. एन. कावळे
बीट गार्ड, सोंड्या सर्कल
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरातून लाकूड तोडण्याचा ठपका ठेवत कुऱ्हाड हे लाकुड कापण्याचे साहित्य जप्त केली, परंतु परत दिली नाही. रोजगार अडचणीत आलेला.
-संजय सरोदे,
ग्रामस्थ सक्करधरा

Web Title: Tribal habitat of forest department 'Kurhad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.