वृक्ष दिंडी :
By Admin | Updated: June 30, 2016 00:46 IST2016-06-30T00:46:12+5:302016-06-30T00:46:12+5:30
अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली.

वृक्ष दिंडी :
वृक्ष दिंडी : अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या वतीने वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी महेश पाठक यांनी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षदिंडीचे महत्व सांगून वृक्षाचे रोपटे वृक्षसंवर्धनासाठी दिले. यावेळी क्षेत्र सहाय्यक बागडे, वनकर्मचारी बंडगर, शेख, माजी जि.प. सदस्य देवेंद्र हजारे यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.