बांगड्यांचे प्रशिक्षण :
By Admin | Updated: March 7, 2017 00:32 IST2017-03-07T00:32:17+5:302017-03-07T00:32:17+5:30
कोका वन्यजीव अभयारण्यालगतच्या डोडमाझरी गावातील दहा महिलांना नवेगावबांध येथे लाखापासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

बांगड्यांचे प्रशिक्षण :
बांगड्यांचे प्रशिक्षण : कोका वन्यजीव अभयारण्यालगतच्या डोडमाझरी गावातील दहा महिलांना नवेगावबांध येथे लाखापासून बांगड्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार निर्मिती होत असल्याने वनांबाबत गावकऱ्यांमध्ये सलोखा निर्माण होत आहे. या आधी १४० तरूण तरूणींना तांत्रिक कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आले.