ट्रॅक्टर पडला नाल्यात :
By Admin | Updated: August 30, 2015 00:22 IST2015-08-30T00:22:03+5:302015-08-30T00:22:03+5:30
ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे गिट्टी भरलेला ट्रॅक्टर खराशी नाल्यात कोसळला.

ट्रॅक्टर पडला नाल्यात :
ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्यामुळे गिट्टी भरलेला ट्रॅक्टर खराशी नाल्यात कोसळला. यात कोणतीही प्राणहानी झाली नसले तरी आर्थिक नुकसान झाले आहे.