फेरफटका नर्सरीचा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 00:26 IST2017-06-26T00:26:15+5:302017-06-26T00:26:15+5:30

शासनाने चार कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे.

Tour Nursery: | फेरफटका नर्सरीचा :

फेरफटका नर्सरीचा :

फेरफटका नर्सरीचा : शासनाने चार कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. त्यादृष्टीने भंडारा वनविभागांतर्गत येणाऱ्या कोका येथे वृक्षांची नर्सरी तयार करण्यात आली. या नर्सरीत विविध प्रजातीची वृक्षांच्या रोपटे तयार केले आहे. याची दखल पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी घेतली. त्यांनी या रोपवाटीला भेट देऊन वन कर्मचाऱ्यांची स्तुती केली. यावेळी त्यांनी या नर्सरीचा फेरफटका मारला. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे, उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्यासह वन कर्मचारी होते.

Web Title: Tour Nursery: