मशाल रॅली :
By Admin | Updated: August 11, 2015 00:51 IST2015-08-11T00:51:02+5:302015-08-11T00:51:02+5:30
आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त भंडारा येथील हुतात्मा स्मारकातून मशाल रॅली काढण्यात आली.

मशाल रॅली :
आॅगस्ट क्रांती दिनानिमित्त भंडारा येथील हुतात्मा स्मारकातून मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत नगराध्यक्ष बाबूराव बागडे, नगरसेवक हिवराज उके, अॅड. विनयमोहन पशिने, सूर्यकांत इलमे, शामसुंदर शेंडे यांच्यासह शहरवासीय सहभागी झाले होते.