शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा लवकरच होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 14:31 IST

Bhandara : शिक्षक सहकार संघटनेच्या मागणीला यश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २०१७ मध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन आंतरजिल्हा व जिल्हाअंतर्गत बदलीने देशातच एक नवीन आदर्श निर्माण केला गेला. या ऑनलाइन बदल्यांमुळे भ्रष्टाचारावरही अकुंश लावण्यात यश आले.

बदली प्रक्रियामुळे शिक्षक समाधानी असल्याचेही दिसून आले. आताही शिक्षक सहकार संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शिक्षकांचा आंतरजिल्हा बदलीचा ७ वा टप्पा होणार सुरू आहे. दरम्यान, मागील वर्षापासून प्रशासन बदल्या करण्यास दिरंगाई करीत असल्याचे दिसून आले. यासाठी शिक्षक सहकार संघटनेने पाठपुरावा सुरू केला. बदल्यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नव्हती. 

आचारसंहितेचा फटकालोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने ती राबविली गेली नाही. ही प्रलंबित बदली प्रक्रिया शिक्षक भरतीपूर्वी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अखेरची सेवाज्येष्ठता लावून तत्काळ ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात यावी, अशी मागणी शिक्षक सहकार संघटनाकडून करण्यात आली.

जोडले १२ आमदारांचे पत्रशिक्षकांची आंतरजिल्हा बदली व्हावी यासाठी निवेदनासोबत आ. परिणय फुके, विनोद अग्रवालसह १२ आमदारांचे पत्र जोडण्यात आले होते, अशी अशी माहिती जिल्हाध्यक्ष अरविंद तिरपुडे यांनी 'लोकमत'ला दिली.

यावेळी सरचिटणीस फनिलकुमार पटले, सुरेंद्र ठाकरे, समीर शेख, उमेश गोंडाणे, सुधाकर संग्रामे, संदीप गोन्नाडे, वीरेंद्रसेन देशभ्रतार, देव झलके, सुभाष कठाणे, शाहीद खान, किरणकुमार चव्हाण, सचिन मेश्राम, महेश चव्हाण, दिनेश रामटेके, दशरथ वाट, प्रवीण खांडेकर, हेमंतकुमार टेम्भरे, आशिष येळेकर, शैलेश खेताडे, करुणा मेश्राम, श्वेता भुजाडे, अमृता सेलोकर, ज्योती चव्हाण, अंकितकुमार मिश्रा, प्रतीककुमार मांडवकर, राजपाल गजभिये, चित्रांगी बैरागी, पंकज ठाकरे, भिमलेश वारके यांच्यासह शिक्षक सहकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सोबत होते.

"२०१७ पासून जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा ऑनलाईन बदली व्हावी यासाठी शिक्षक सहकार संघटना सतत प्रयत्नशील आहे. यावर्षी शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी अनुकूलता दर्शविली."- अरविंद तिरपुडे, शिक्षक सहकार संघटना, जिल्हाध्यक्ष, भंडारा.

टॅग्स :bhandara-acभंडाराTeacherशिक्षकTransferबदली