अध्यापक महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST2021-09-25T04:38:22+5:302021-09-25T04:38:22+5:30

प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश खेडीकर, डाॅ. उल्हास फडके, डाॅ. गुणवंत धात्रक उपस्थित हाेते. यावेळी सुवर्णपदक विजेती नेहा तलमले, वीरश्री ...

Teachers felicitated in college | अध्यापक महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

अध्यापक महाविद्यालयात गुणवंताचा सत्कार

प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश खेडीकर, डाॅ. उल्हास फडके, डाॅ. गुणवंत धात्रक उपस्थित हाेते. यावेळी सुवर्णपदक विजेती नेहा तलमले, वीरश्री कुकडे, किरण लाखे, प्रणाली बांते, ललणा भुजाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. डाॅ. इंगाेले, प्रा. मुंडासे, प्रा. मुळे उपस्थित हाेते. संचालन शुभांगी कडू यांनी तर आभार अमाेल साकाेरे यांनी केले. या वेळी सुचिता घासले, साेनम रेहपाडे, स्नेहल उजवणे, दामिनी पटले, ट्विंकल फुंडे, पीयूष साेमकुवर यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.

लाॅयनेस क्लबतर्फे शुभांगी मेंढे यांचा सत्कार केला.

भंडारा : भारत भ्रमणासाठी निघालेल्या येथील शुभांगी मेंढे यांच्यासह पाच महिलांचा सत्कार ब्रास सिटी लायनेस क्लबच्या वतीने करण्यात आला.

यावेळी डाॅ. प्रिती चाेले, डाॅ. जया व्यास, डाॅ. प्रिती लेंडे, डाॅ. विनिता शाह यांचा सत्कार करण्यात आला. या पाच महिला कार चालवित अकरा हजार किमीचा प्रवास करीत भारत भ्रमंती करणार आहेत. यावेळी लाॅयनेस क्लबच्या अध्यक्षा अनुश्री उमरतकर, राेशनी संघानी, श्रध्दा डाेंगरे, मंजुषा चव्हाण आदी उपस्थित हाेते.

Web Title: Teachers felicitated in college