शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मिळाले शिक्षक

By admin | Updated: September 15, 2015 00:31 IST

जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय मोहाडी येथे विज्ञान शाखेतील इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या दोन विषयाचे शिक्षकच नसल्याने नवीन सत्र सुरु झाल्यापासून या विषयाचे वर्गच लागले नाही.

शैक्षणिक नुकसान : पाच महिन्यापासून इंग्रजी, भौतिकशास्त्राचे वर्ग नाहीमोहाडी : जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय मोहाडी येथे विज्ञान शाखेतील इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या दोन विषयाचे शिक्षकच नसल्याने नवीन सत्र सुरु झाल्यापासून या विषयाचे वर्गच लागले नाही. अखेर विद्याथ्योनी १४ सप्टेंबरला शाळा बंद आंदोलन केले आणि जिल्हा परिषद प्रशासनाला नमते घेऊन शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. शेवटी आंदोलन मागे घेण्यात आले.येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयात मागील पाच महिन्यापासून वरील दोन विषयाचे शिक्षक नसल्याने हे विषयच शिकविण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांनी वारंवार गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांना वारंवार निवेदन देऊनही शिक्षक देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटी शाळा बंद आंदोलन पुकारले. आज इयत्ता ११ वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप ठोकून गेटजवळच ठिय्या मांडला. शेवटी शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथील यावलकर व देव्हारे या दोन शिक्षकांच्या नियुक्तीचे पत्र मोहाडीला पाठविले व विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. शेवटी शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांनी एक वाजता आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनासाठी शाळा नायक प्रतिक पंचभाई, विद्यार्थिनी प्रतिनिधी राणी मलेवार, हेमंत मलेवार, चारुलता गभणे, दिनेश मारबते, समीर कोहळे, गुंजन चिंधालोरे, मंगेश चन्ने, मनोज गिरीपुंजे, अक्षय लांजेवार, दिव्या म ेहर, अस्मिता भिमटे, प्रियंका हेडाऊ, आंचल सोरते, भाग्यश्री बडवाईक, ज्योती ढबाले विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)इंग्रजी व भौतिक शास्त्राचे शिक्षक गुरुवार ते शनिवारला तीन दिवस भंडारावरून येथे येऊन शिकवतील व सोमवार ते बुधवार तीन दिवस येथीलच शिक्षक अधिकचा वर्ग घेऊन शिकविणार आहेत.- पुष्पा बडवाईक,प्राचार्या जि.प. महाविद्यालय मोहाडी