तांडा :
By Admin | Updated: December 21, 2015 00:29 IST2015-12-21T00:29:09+5:302015-12-21T00:29:09+5:30
आधुनिक तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही भटक्या स्थितीत जीवन जगणाऱ्यांच्या नशिबी आजही

तांडा :
तांडा : आधुनिक तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरीही भटक्या स्थितीत जीवन जगणाऱ्यांच्या नशिबी आजही विकासाची गंगा अप्रवाहित आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बिऱ्हाड हलवून पोटाची आग शमविणे हे कार्य आजही भटक्या जमातीत पाहायला मिळते. असाच एक तांडा राष्ट्रीय महामार्गावरून गंतव्य ठिकाणी जात आहे.