तालुकास्तरीय सदस्य नोंदणी आजपासून

By Admin | Updated: February 13, 2016 00:26 IST2016-02-13T00:26:39+5:302016-02-13T00:26:39+5:30

लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला रविवारपासून सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखीमंचचे सदस्य होवू शकतात

Taluka Level Members Registration From today | तालुकास्तरीय सदस्य नोंदणी आजपासून

तालुकास्तरीय सदस्य नोंदणी आजपासून

वॉर्डनिहाय होणार नोंदणी : नवीन सदस्य शुल्क ४०० रुपये
भंडारा : लोकमत सखी मंच सत्र २०१५-१६ वॉर्डनिहाय सदस्य नोंदणीला रविवारपासून सुरवात होत आहे. यात वय १८ वर्ष पुढील सखी, युवती व महिला सखीमंचचे सदस्य होवू शकतात. नविन सत्रात सदस्य होणाऱ्यास ४५० रुपये तर २०१५ सत्रातील सदस्य नोंदणी कार्ड परत केल्यास ४०० रुपये शुल्क भरावे लागेल.
प्रत्येक सदस्याला एक आकर्षक आयकार्ड, गोल्डन धमाका योजना जिंका लाखोंचे बक्षीस, माय फिटनेस बुक, युरो कॅसरोल-किचन इसेन्शीयल २ नग व एक लाखाचा अपघाती विमा. वर्षभर होणारे सांस्कृतिक, मनोरंजनात्मक खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व विविध कार्यक्रमात सहभाग घेता येईल.
वॉर्ड निहाय सदस्य नोंदणी करताना वॉर्डातील युवती, महिला व सखींना विभाग प्रतिनिधींकडे प्रवेश फॉर्म भरुन जमा करायची आहे.
लाखनी : शिवानी काटकर (९७६४३९३९२६), आशा रंगारी (९९७५०४६७६४), वैशाली ढेंगे (८५५१८५९५८७), समर्थनगर लाखनी - अर्चना सार्वे (९७६५४२५५४४), छाया गायधने (९४०४२२१६३५), आदर्श नगर लाखनी - गीता मेहर (९०२१७९७५२९), मुरमाडी - रजनी पडोळे (९६३७९६४४९२), उज्वला वाघमारे (९५४५९९१०१३), मोरगाव - निर्मला गेडाम (७७७६८८९१७९), केसलवाडा - मनीषा काळे (९७६७१५१९६१), गराडा - सुनीता पेंदाम (८८०६९५०८४१), पालांदूर - संगिता घोडमारे (८८०६९५२९७१), सावरी- विमल धांडे (८६०५७५६२३४), गिरोला - पुष्पा सिंगनजुडे (९७६३८८५५१६), चालना - मीना डोमळे (९८२३३१४८०२), मोरगाव - मोहिनी लांजेवार (९०४९६३९३७८), पोहरा - अनिता फटे (७७७५९५६६६९), मुरमाडी - अर्चना तळवेकर (९७६४३८२१५१), खेडेपार रोड (सावरी)- यशोदा कुंभारकर (८९७५५३१९३०), केसलवाडा/वाघ - हेमा पिंपळशेंडे (९९२१७१४७८१),
साकोली : सुचिता आगाशे (८३९०७२७७१८), मीना येवले (९४२१७८१७५१), श्रीनगर कॉलनी - कुंदा गायधने (९६८९२४७४७८), प्रगती कॉलनी - तुप्ती भोंगाडे (८८७५९१८१०९), पंचशील वॉर्ड - शालु नंदेश्वर (७७९८२८४०४४), नहर रोड - मीनाक्षी आकनूरवार (९४०४२९८२९१), सेंदुरवाफा - संगमित्रा मेश्राम (०७१८६२३६८१५), प्रगती कॉलनी - दीपा करंबे (८३९०५७११३५), सानगडी - रितु बोकडे (८००७८०९३७७), सुनिता सोमवंशी (९६७३४४६४८५) यांच्यासह साकोली येथील श्रीनगर कॉलनीतील भूमिका शहारे, विजू मुगुलमारे यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता जिल्हा सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) यांच्याशी संपर्क साधावा. सदस्य नोंदणीचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी घेऊन सखी मंचचे सदस्या व्हावे व वर्षभर मिळणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)

नि:शुल्क भेटवस्तू
लोकमत सखी मंचतर्फे भंडारा येथे सत्र २०१५-१६ सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत शहर विभागात प्रत्येक सखीला नि:शुल्क भेटवस्तु मिळणार. त्यात आकर्षक स्मार्ट आयकार्ड, यूरो कॅसरोल किचन इसेन्शीयल २ नग, माय फिटनेस बुक, गोल्डन धमाका स्पर्धा, अपघाती विमा १ लाख, राज्यस्तरीय सोडतमध्ये जिंका हुंडाई आयटेन, गोल्ड प्लेटेड इयरिंग्स फ्री कुपन (भंडारा येथे प्राप्त होणार), ब्यूटी पार्लर कोर्स फ्री ३ महिने, हँन्ड एम्ब्रॉयडरी कोर्स फ्री ३ महिने, ब्रायडल मेक अप कोर्स ३ महिने, नर्सिंग कोर्स फ्री ३ महिने, फ्रीसिल्व्हर कोडेट क्वॉईन इत्यादी सर्व भेटवस्तू सखींना नि:शुल्क मिळणार आहे.

Web Title: Taluka Level Members Registration From today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.