शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
4
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
7
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
8
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
9
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!
10
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
11
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
12
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
13
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
14
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
15
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
16
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
17
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
18
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
19
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
20
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत

चारगाव येथील १५ घरांना पुराचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले.

ठळक मुद्देब्राम्हणीत पाणी शिरले : वैनगंगा फुगली

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने वैनगंगा नदीला पूर आला असून या पुराचा फटका तुमसर तालुक्यातील नदीतिरावरील गावांना बसत आहे. ब्राम्हणी चारगाव येथे गावात पाणी शिरले असून चारगाव येथील १५ कुटुंबांना धोका निर्माण झाला होता. महसूल प्रशासनाने त्यांना रात्रीच सुरक्षित स्थळी हलविले.मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले. चारगाव येथील कोळी बांधवांच्या घराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. सीतेपार येथे जाणाऱ्या नाल्याचे पाणी तीन फुटावरुन वाहत आहे. गावचा संपर्क तुटल्याची माहिती सरपंच गजानन लांजेवार यांनी दिली. चारगाव येथे सोमवारी रात्री मंडळ अधिकारी एम.एम. हुकरे, तलाठी रामटेके यांनी दहा ते बारा कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले, अशी माहिती माडगीचे उपसरपंच संजय अटराये यांनी दिली. ब्राम्हणी येथे महसूल प्रशासनाचे कर्मचाºयाने भेट दिल्याची माहिती उपसरपंच युवराज बुधे यांनी दिली. सध्या वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे. माडगी शिवारात नदीतिरावरील विजेच्या तारा नदीपात्रात लोंबकळत होत्या. त्यामुळे वीज प्रवाह बंद करण्यात आला. मंगळवारी सायंकाळपासून पुन्हा झोडपने सुरु केले. महसूल प्रशासन पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. नागरिकात भीतीचे वातावरण आहे.वैनगंगेत अनोळखी तरुणीचा मृतदेहपवनी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या मौदी येथील डोंगेघाटावर २० ते २५ वर्ष वयोगटातील एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. अद्याप तिची ओळख पटली नाही. ती पुरात वाहून आली असावी असा अंदाज आहे. याबाबत अड्याळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली. तर लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथील शेतशिवारात शेतकरी बबन जयराम कांबडी (६०) याचा मृतदेह आढळून आला.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर