सुरनदीत पाणीच पाणी :

By Admin | Updated: May 24, 2016 00:57 IST2016-05-24T00:57:22+5:302016-05-24T00:57:22+5:30

२५ ते ३० गावांची जीवनदायीनी असलेल्या सुरनदीत कथलाबोडी तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने सुरनदीत जलसाठा वाढला आहे.

Surface water: | सुरनदीत पाणीच पाणी :

सुरनदीत पाणीच पाणी :

सुरनदीत पाणीच पाणी : २५ ते ३० गावांची जीवनदायीनी असलेल्या सुरनदीत कथलाबोडी तलावाचे पाणी सोडण्यात आल्याने सुरनदीत जलसाठा वाढला आहे. यामुळे मोहाडीसह २५ ते ३० गावांची पाण्याची समस्या दूर झाली आहे. येथील वातावरण आल्हाददायक झाले आहे.

Web Title: Surface water: