शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

रॉकेल व धान्य पुरवठा करा

By admin | Updated: February 4, 2015 23:09 IST

रॉकेलचा कोटा पुर्ववत सुरु करून केसरी कार्ड (एपीएल) धारकांना धान्य पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कोट्यात ७२ टक्के कपात : राकाँंचे तहसीलदारांना निवेदनपवनी : रॉकेलचा कोटा पुर्ववत सुरु करून केसरी कार्ड (एपीएल) धारकांना धान्य पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदन पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रॉकेल कोट्यात ७२ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे राज्याला केवळ २८ टक्के म्हणजे ४९००० लिटर रॉकेल मिळत आहे. तर पवनी तालुक्याला २४० लिटर रॉकेल पुरवठा लागत असताना फक्त ३८ कि.ली. रॉकेल मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला स्वंपाकासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच केशरी कार्ड (एपीएल) धारकांना आघाडी सरकारने सुरु केलेल्या योजना पूर्ववत करण्यात याव्यात व गरजू लाभार्थ्यांना बंद केलेल्या अन्नधान्य पुरवठा तात्काळ सुरु करण्याबाबत तहसिलदारामार्फत निवेदन सादर करण्यात आले. तात्काळ योजना पूर्ववत न केल्यास राकॉतर्फे जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. शिष्टमंडळात जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा परिषद सदस्य राजेश डोंगरे, तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, शैलेश मयूर, सुनंदा मुंडले, शहर अध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, उपसभापती रमेश ब्राह्मणकर, सामृतवार, यादव भोगे, दिनेश गजभिये, किसन भानारकर, उज्वल धारगावे, नानाजी बावनकर, रामू मुंडले, द्रोपद भानारकर, यादव मेंढे, राजु गजभे, शरद काटेखाये, डॉ. विक्रम राखडे, धनराज पंचभाई, अरुण मुंडले, छोटु बाळबुध्दे, मनोज कोवासे, प्रमोद डोये, अनिल बन्सोड आदी यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)