उन्हाळी धान :
By Admin | Updated: February 3, 2017 00:41 IST2017-02-03T00:41:41+5:302017-02-03T00:41:41+5:30
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात

उन्हाळी धान :
उन्हाळी धान : लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करीत असतात. दिघोरी येथील एका शेतशिवारात धान रोवणीपूर्वी रोपांची काढणी करून पेंढी बांधताना महिला व पुरूष मजूर.