प्रवाह थांबला :
By Admin | Updated: March 20, 2017 00:14 IST2017-03-20T00:14:39+5:302017-03-20T00:14:39+5:30
मोहाडी, खोडगाव आणि मोहागावदेवी या गावातील जनतेची तृष्णा भागवणाऱ्या सुरनदीचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.

प्रवाह थांबला :
प्रवाह थांबला : मोहाडी, खोडगाव आणि मोहागावदेवी या गावातील जनतेची तृष्णा भागवणाऱ्या सुरनदीचा प्रवाह थांबला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे.