वादळाचा तडाखा :
By Admin | Updated: May 30, 2016 00:54 IST2016-05-30T00:54:27+5:302016-05-30T00:54:27+5:30
लाखनी तालुक्यातील सिपेवाडा मार्गावरील विद्युत पोल वादळामुळे वाकला आहे. विद्युत खांब खाली कोसळून केव्हाही मोठी दुर्घटना होवू शकते.

वादळाचा तडाखा :
वादळाचा तडाखा : लाखनी तालुक्यातील सिपेवाडा मार्गावरील विद्युत पोल वादळामुळे वाकला आहे. विद्युत खांब खाली कोसळून केव्हाही मोठी दुर्घटना होवू शकते. याकडे विज वितरण कंपनीचे दुर्लक्ष असून हा पोल पूर्ववत उभा करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.