वादळ अन् पाऊस :

By Admin | Updated: May 21, 2016 00:30 IST2016-05-21T00:30:18+5:302016-05-21T00:30:18+5:30

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना, शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ...

Storm and rain | वादळ अन् पाऊस :

वादळ अन् पाऊस :

वादळ अन् पाऊस : अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना, शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. मोहाडीत २.३० वाजताच्या सुमारास जोरदार वादळवारा व पाऊस आला. यामुळे झाडे तुटले, झोपड्यांचे नुकसान झाले. विजेचा तारा तुटल्याने दुपारपासून वीज गेली आहे. वीज गेल्याने मोहाडी परिसरातील जनतेला अंधारात राहावे लागणार आहे.

Web Title: Storm and rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.