गतिरोधकासाठी रास्ता रोको :

By Admin | Updated: November 18, 2016 00:32 IST2016-11-18T00:32:52+5:302016-11-18T00:32:52+5:30

खात रोड मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा बसावा यासाठी शिवसेनेचे

Stop the path to circumvention: | गतिरोधकासाठी रास्ता रोको :

गतिरोधकासाठी रास्ता रोको :

गतिरोधकासाठी रास्ता रोको : खात रोड मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघाताला आळा बसावा यासाठी शिवसेनेचे प्रशांत लांजेवार यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने या मार्गावर गतिरोधक तयार केले आहे.

Web Title: Stop the path to circumvention: