कठड्यांची चोरी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 00:24 IST2016-01-11T00:23:14+5:302016-01-11T00:24:31+5:30
तई (बु)-बारव्हा महामार्गावरील चुलबंद नदी पुलावर लावलेले लोखंडी कठडे चोरांनी चोरुन नेले. कठडे नसल्याने नदी पुलावरुन वाहन कोसळून ...

कठड्यांची चोरी :
कठड्यांची चोरी : तई (बु)-बारव्हा महामार्गावरील चुलबंद नदी पुलावर लावलेले लोखंडी कठडे चोरांनी चोरुन नेले. कठडे नसल्याने नदी पुलावरुन वाहन कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.