विविध समस्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:32 IST2021-01-13T05:32:20+5:302021-01-13T05:32:20+5:30

भंडारा : शहरातील समतानगर फेज २ येथील कॉलनीत मोबाईल टॉवर न लावण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन पालिका मुख्याधिकारी यांना ...

Statement to the Chief Minister on various issues | विविध समस्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

विविध समस्यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

भंडारा : शहरातील समतानगर फेज २ येथील कॉलनीत मोबाईल टॉवर न लावण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

या कॉलनीतील रस्त्याचे व नळाच्या पाईपलाईनचे काम नगर परिषोकडून पूर्ण झालेले नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष सुनील मेंढे व मुख्याधिकारी विनोद जाधव यांना निवेदन दिले. तसेच समस्येबाबत अवगत करण्यात आले. निवेदन देताना निशा डोंगरे, माया बोरकर, नलिनी देशभ्रतार, नम्रता राऊत, दरणे, ज्योती राऊत, आरती पवनकर, पिंकी निमकर, स्वर्णमाला वासनिक, संध्या लोणारे, रूपाली समरीत, कोमल भलावी, पुष्पा सोलंकी, जोशना रामटेके, लतिका आटले, शेख, संगीता धुरई, रजनी चव्हाण, डुंबरे, कल्पना कानेकर, पुष्पा मेश्राम, सुशीला घोडमारे, आशा फडके, वनिता मेश्राम, हटवार व नागरिक उपस्थित होते.

Web Title: Statement to the Chief Minister on various issues