राज्य शिक्षक पुरस्कार :

By Admin | Updated: September 7, 2015 00:50 IST2015-09-07T00:50:41+5:302015-09-07T00:50:41+5:30

ठाणे येथे आयोजित शिक्षण दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील १०५ शिक्षक व शिक्षिकांना राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

State Teacher Award: | राज्य शिक्षक पुरस्कार :

राज्य शिक्षक पुरस्कार :

ठाणे येथे आयोजित शिक्षण दिनाच्या कार्यक्रमात राज्यातील १०५ शिक्षक व शिक्षिकांना राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातून माध्यमिक शिक्षक गटातून सुहासिनी घरडे तर प्राथमिक गटातून सुरेश लांजेवार यांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री आदी उपस्थित होते.

Web Title: State Teacher Award: