राज्यस्तरीय चमूची भेट :
By Admin | Updated: December 23, 2015 00:36 IST2015-12-23T00:35:00+5:302015-12-23T00:36:31+5:30
स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत राज्याचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार कुमार खेडकर, लेखाधिकारी कृपाने, ...

राज्यस्तरीय चमूची भेट :
राज्यस्तरीय चमूची भेट : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत राज्याचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार कुमार खेडकर, लेखाधिकारी कृपाने, ठाकूर यांनी भंडारा जिल्ह्यातील बेला, मोगरा, मडेघाट या गावांना भेटी दिल्या. बेला येथे भेट दिली असता शारदा गायधने यांच्याशी गाव विकासाविषयी चर्चा करताना चमू. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रामदास धांडे व जिल्हा कक्षाचे तज्ज्ञ, सल्लागार आदी उपस्थित होते.