रोवणीला प्रारंभ :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 00:28 IST2016-07-03T00:28:43+5:302016-07-03T00:28:43+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ दोन टक्के भात लागवड करण्यात आली.

रोवणीला प्रारंभ :
रोवणीला प्रारंभ : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ दोन टक्के भात लागवड करण्यात आली. मात्र सिंचनाच्या सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रोवणीला प्रारंभ केला आहे. दिघोरी मोठी शिवारातील हे छायाचित्र.