दगडी बंधार्याला पडले भगदाड
By Admin | Updated: May 27, 2014 00:36 IST2014-05-27T00:36:59+5:302014-05-27T00:36:59+5:30
दोन वर्षापूर्वी बोरगाव पालोरा मार्गावरील बंधार्याला छिद्र पडले असून संपूर्ण बंधारा पावसाळ्यात वाहून जाण्याची सचित्र शक्यता अनेकदा लोकमतने व्यक्त केली होती.

दगडी बंधार्याला पडले भगदाड
करडीपालोरा : दोनवर्षापूर्वीबोरगावपालोरामार्गावरीलबंधार्यालाछिद्रपडलेअसूनसंपूर्णबंधारापावसाळ्यातवाहूनजाण्याचीसचित्रशक्यताअनेकदालोकमतनेव्यक्तकेलीहोती. मात्रकृषीविभागमोहाडीयांनीदुर्लक्षकेल्यानेबंधाराआजपूर्णत: वाहूनगेलाआहे. तशीचस्थितीपांजरा (बोरी) नाल्यावरीलकृषीदगडीबंधार्याचीझालीआहे. प्रल्हादलांडगेववामनकुकडेयांच्याशेतांनाजोडणार्यादगडीबंधार्यालाछिद्रपडलेआहेत. वेळीचदुरुस्तीनझाल्यासपावसाळ्यातबंधारावाहूनजाण्याचीशक्यताशंभरटक्केआहे. पांजरावपालोरागावाच्यासीमेवरूनवाहणार्यानाल्यावरमोहाडीकृषीविभागामार्फतअनेकबंधारेबांधलेगेले. मात्रत्यातीलबहुतेकबंधार्याचीदुरवस्थाझालीआहे. काहीवेळीचलक्षनदिल्यानेवाहूनगेलीततरकाहींनाछिद्रपडलीआहेत. बंधार्यांच्यापोटातमोठय़ाप्रमाणातगाळसाचलाआहे. त्यामुळेबंधार्याचीपाणीसाठवणकरण्याचीक्षमताअगदीचबेताचीझालीआहे. पांजरापालोरासीमेवरनाल्यातबांधलेलाबंधाराआजअंतिमघटकामोजतआहे. त्यालाऔषधोपचाराचीगरजआहे. पांजरायेथीलप्रल्हादलांडगेवपालोरायेथीलवामनकुकडेयांच्याशेतालाजोडणार्याबंधार्यालाअनेकठिकाणीछिद्रपडलीआहेत. पावसाळ्यातीलपुराचेपाण्यामुळेछिद्रेमोठीहोऊनसंपूर्णबंधाराचवाहूनजाण्याचीभितीव्यक्तहोतआहे. बंधार्याच्यादुरुस्तीचीमागणी पांजराबंधार्यामुळेपरिसरातीलअनेकशेतकर्यांनाफायदाहोतो. दुरुस्तीसाठीग्रामपंचायतीकडूनत्वरीतठरावदिलेजातील. कृषीविभागानेविशेषलक्षदेऊननिधीमिळवावाअशीमागणीपांजराग्रा.पं. चेसपरंचभगवानचांदेवार, वामनशेंडे, रामचंद्रशेंडे, गौरीशंकरराऊत, सचिनबडगे, धनपालमाटे, ग्रा.पं. सदस्याचंद्रकलाभोयर, जयदेवराऊतयांनीकेलीआहे. (वार्ताहर)