क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन :
By Admin | Updated: August 21, 2015 00:11 IST2015-08-21T00:11:45+5:302015-08-21T00:11:45+5:30
पोलीस कवायत मैदान परिसरात स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेता आत्माराम पांडे यांच्या हस्ते झाले.

क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन :
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन : भंडारा जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेला १९ आॅगस्ट पासून सुरुवात झाली आहे. त्या अंतर्गत येथील पोलीस कवायत मैदान परिसरात स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेता आत्माराम पांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.