शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

सहा जोडपे विवाह बंधनात अडकली

By admin | Updated: May 19, 2016 00:34 IST

वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने सर्वधर्मीयांमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो.

मुस्लीम निकाह कमेटीचा उपक्रम : मुस्लीम लायब्ररी सभागृहात पार पडला शुभविवाहभंडारा : वेळेची व पैशाची बचत व्हावी या उद्देशाने सर्वधर्मीयांमध्ये सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. यात शहरातील मुस्लीम बांधवांनीही सामूहिक विवाह सोहळ्यातून सहा जोडप्यांना विवाह बंधनात अडकविले. हा स्तुत्य उपक्रम मुस्लीम निकाह कमेटीच्या माध्यमातून भंडारा शहरात पार पडला.स्थानिक मुस्लीम लायब्ररी सांस्कृतिक सभागृहात मुस्लीम निकाह कमेटीच्या माध्यमातून मुस्लीम समाजातील युवक युवतींचा हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आमदार रामचंद्र अवसरे, विवाह कमेटीचे अध्यक्ष सय्यद सोहेल, तारिक कुरैशी, विकास मदनकर, अरफात खान, मुफ्ती साजीद, फरहान खान, शकिबउद्दीन खान, अबरारउद्दीन खान, जुनेद अख्तर, ईरशाद खान, रिजवान खान, अनिक जमा, रिजवान खान, तनवीर खान, साबीर शेख, शादाब पाशा, जुनैद खान, अवेश खान, अमजद खान आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आमदार अवसरे यांनी नवविवाहितांना एक सिलाई मशीन भेट देऊन भविष्यात उदरनिर्वाह करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शुभाशीर्वाद दिले.मुस्लीम निकाह कमेटीचा हा दहावा सामूहिक विवाह सोहळा होता. यापूर्वी २०१५ मध्ये १४ जोडप्यांचे विवाह लावण्यात आले आहे. कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)सामूहिक वर्गणीतून कार्यक्रमाला हातभारसामूहिक विवाह सोहळ्याच्या आयोजनासाठी मुस्लीम निकाह कमेटीशी जुळलेल्या ४५ सदस्यांनी प्रत्येकी प्रतीवर्षी १००० रुपये वर्गणी जमा केली. या उपक्रमातून हा सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. विवाहित जोडप्यांना पलंग, गादी, आलमारी, कपडे तसेच जीवनोपयोगी वस्तू भेट स्वरुपात देण्यात आले. पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.