श्रमदान :
By Admin | Updated: December 24, 2015 00:39 IST2015-12-24T00:39:53+5:302015-12-24T00:39:53+5:30
ग्रामपंचायत खोकरला येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रमदान :
श्रमदान : ग्रामपंचायत खोकरला येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान विविध कार्यक्रम, उपक्रम पार पडत आहेत. त्यानुषंगाने आर.एम. पटेल महिला कला महाविद्यालय, भंडाराच्या विद्यार्थीनींनी बुधवारला सकाळी ग्राममध्ये श्रमदान करून ग्रामसफाई केली. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. किशोरदत्त पाखमोडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.