खमारी जिल्हा परिषद गटातील अनेकांनी बांधले शिवबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:30+5:302021-08-26T04:37:30+5:30

यावेळी युवासेना विधानसभा प्रमुख आशिष चवडे, तालुका प्रमुख अनिल गायधने, खमारीचे उपसरपंच राजू मोटघरे, शिवसेना उपविभाग प्रमुख गणेश गाढवे ...

Shivbandhan was built by many from Khamari Zilla Parishad group | खमारी जिल्हा परिषद गटातील अनेकांनी बांधले शिवबंधन

खमारी जिल्हा परिषद गटातील अनेकांनी बांधले शिवबंधन

यावेळी युवासेना विधानसभा प्रमुख आशिष चवडे, तालुका प्रमुख अनिल गायधने, खमारीचे उपसरपंच राजू मोटघरे, शिवसेना उपविभाग प्रमुख गणेश गाढवे उपस्थित होते. सुरेवाडाचे गोलू राघोर्ते, मन्साराम डहारे, आकाश खोब्रागडे, अमित उईके, अरविंद मडामे, सचिन राखडे, पराग टांगले, विजू राघोर्ते, उमेश उके, हितेश जमजारे. खमारीचे खिलोन शेंडे, रूपेश शनवारे, समीर शनवारे, शुभम मेश्राम, रामू भुरे, बापू शनवारे, तेजस उरकुडे, गिरीधर मेश्राम, बेलगावचे वीरेंद्र मोटघरे, सुरेंद्र मोटघरे, सतीश बावने, आकाश केवट, मांडवीचे राजकुमार मोरे, प्रज्वल कुथे, राकेश मारवाडे, अश्विन बिंद्रे, दिनेश पडोळे, इंजेवाडाच्या माजी सरपंच आकाश बुराडे, रत्नमाला लांडगे, सुमित्रा मानकर, मैना मेश्राम, गीता गडरीये, पद्मा मडावी, विद्या लांडगे, लता मेश्राम, निरंतला गजभिये इंजेवाडा आदींनी शिवसेनेत प्रवेश केले.

Web Title: Shivbandhan was built by many from Khamari Zilla Parishad group