शेवई :
By Admin | Updated: March 30, 2016 00:52 IST2016-03-30T00:52:16+5:302016-03-30T00:52:16+5:30
अक्षय्यतृतीया जवळ येत आहे. यासाठी ग्रामीण भागात कुरडया-पापड बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

शेवई :
शेवई : अक्षय्यतृतीया जवळ येत आहे. यासाठी ग्रामीण भागात कुरडया-पापड बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लाखांदूर तालुक्यातील अंतरगाव येथे शेवई बनविताना महिला.