शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचा सेवाभावी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामूल्य वाटप केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी विभाग आत्मा अंतर्गत शेतकरी उत्पादन कंपनी कार्यरत असून दररोज शासनाकडून मागणीप्रमाणे जीवनावश्यक वस्तंूची किट तयार करणे, गरजू रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना विनामूल्य भाजीपाला पुरवठा करण्याचे काम लॉकडाऊन सुरु झाल्यापासून गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर करीत आहे.जिल्ह्यातील ११ शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी त्या त्या गावातील गरजु लोकांना भाजीपाला विनामूल्य पुरवठा करीत आहेत. आतापर्यंत जीवनावश्यक वस्तंच्या ७०० कीट तयार झालेल्या असून ४५० कीटचे वाटप झालेले आहेत. जिल्ह्यातील दानशूर शेतकऱ्यांनी जवळपास ५५० क्विंटल भाजीपाला गरजू लोकांना विनामूल्य वाटप केला आहे.गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी गणेशपूर यांचे मार्फत शेतकरी सदस्यांचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तु घेवून कंपनीमध्ये एकत्रित करुन कीट बनविण्याचे काम कंपनीद्वारे केले जात आहे. यासाठी कोणत्याही स्वरुपाचा मोबदला न घेता विनामूल्य कीट तयार करुन माविमंचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित तहसीलदारांकडून जीवनावश्यक वस्तुंच्या कीटची मागणी झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी येथून सदर किट प्राप्त करुन घेवून गरजू, रेशन कार्ड नसणारे व बेघर लोकांना व तालुकास्तरावरील माविमचे व्यवस्थापक यांचे मार्फत घरपोच कीटचे वाटप करण्यात येत आहे. कंपनीचे अध्यक्ष संजय एकापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तु कीट बनविण्याचे काम तालुक्यातील जाख येथे अविरत सुरु आहे. या जीवनावश्यक वस्तुंच्या कीटमध्ये पाच किलो तांदुळ व गहू, अर्धा किलो तूर डाळ व तेल, २०० ग्रॅम मिरची पावडर, १०० ग्रॅम मसाला, अर्धा किलो मिठ व एक मास्क या जीवनावश्यक वस्तुंचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रोत्साहित केले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती