ज्येष्ठांची कबड्डी :
By Admin | Updated: February 22, 2017 00:34 IST2017-02-22T00:34:42+5:302017-02-22T00:34:42+5:30
मऱ्हेगाव येथे प्रौढांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ६० वर्षे वयोगटातील एका चुरशीच्या सामन्यात डाव टाकताना हे ज्येष्ठ नागरिक.

ज्येष्ठांची कबड्डी :
ज्येष्ठांची कबड्डी : मऱ्हेगाव येथे प्रौढांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. ६० वर्षे वयोगटातील एका चुरशीच्या सामन्यात डाव टाकताना हे ज्येष्ठ नागरिक. या कबड्डी सामन्याने उपस्थितांना रोमहर्षक कबड्डीचा खेळ बघायला मिळाला.