शिक्षकांविना झाडाखाली भरली शाळा :
By Admin | Updated: September 24, 2015 00:39 IST2015-09-24T00:39:40+5:302015-09-24T00:39:40+5:30
गावापासून तीन कि.मी. अंतरावरील शाळा. याच रस्त्यावरून रेती भरलेल्या ट्रकची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डे, वाहनांमधून उडणाऱ्या रेती व धुराचा त्रासाला विरोध ....

शिक्षकांविना झाडाखाली भरली शाळा :
शिक्षकांविना झाडाखाली भरली शाळा : गावापासून तीन कि.मी. अंतरावरील शाळा. याच रस्त्यावरून रेती भरलेल्या ट्रकची दिवसभर वर्दळ, जीवघेणे खड्डे, वाहनांमधून उडणाऱ्या रेती व धुराचा त्रासाला विरोध करीत लाखांदूर तालुक्यातील इटान येथील ग्रामस्थांनी गावातीलच एका मोठ्या झाडाखाली शाळा भरविली. विशेष म्हणजे ही शाळा शिक्षकांविनाच भरविण्यात आली असून या प्रकाराविरुद्ध पालकांमध्ये शिक्षण विभागाविरुद्ध असंतोष पसरलेला आहे.