यंदा जाणवणार बियाणांचा तुटवडा

By Admin | Updated: May 29, 2014 01:55 IST2014-05-29T01:55:50+5:302014-05-29T01:55:50+5:30

येत्या खरीप हंगामासाठी २१ हजार क्विंटल बियाणांची आवश्यकता आहे. मात्र जिल्ह्यात केवळ १0 हजार क्विंटल

Scarcity of seeds that may be visible this year | यंदा जाणवणार बियाणांचा तुटवडा

यंदा जाणवणार बियाणांचा तुटवडा

भंडारा

: येत्याखरीपहंगामासाठी२१हजारक्विंटलबियाणांचीआवश्यकताआहे. मात्रजिल्ह्यातकेवळ0 हजारक्विंटलबियाणांचासाठाअसल्यानेशेतकर्‍यांनाबियाणांचीतुटवडाजाणवण्याचीशक्यताआहे. अतवृष्टीमुळेफटकाबसलेल्यांनाशेतकर्‍यांकडूनबियाणांचीमागणीवाढलीअसतानाहीकृषीविभागाचेअधिकारीबिनधास्तआहेत. त्यामुळेशेतकर्‍यांमध्येसंतापव्यक्तहोतआहे.

भंडारा

जिल्ह्यातीलदोनलाखहजारहेक्टरक्षेत्रातखरीपाचेपीकघेतलेजाते. यातीलधानपिकाखालीलक्षेत्रलाख६५ते७५हजारहेक्टरआहे. कृषीविभागाने२१हजारक्विंटलबियाणांचीमागणीकेली. मात्रमहाबिजने0 हजारक्विंटलबियाणांचापुरवठाकेलाआहे. अन्यकंपन्यांकडूनहीबियाणांचापुरवठाकरण्यातयेतअसलातरीबियाणांचीमागणीवाढलीआहे. साठय़ाचेप्रमाणकमीअसल्यानेबियाणांचातुटवडासहनकरण्याचीवेळशेतकर्‍यांवरआलीआहे.

महाबिजतर्फे

आर.आर.आर. आणिडी.आर.आर. हेवाणउपलब्धकरूनदिलेजातआहे. एम.पी.यु. 00 वाणांचेबियाणे, एमपीयु00, आरआय६४, श्रीरामआदीवाणांचेबियाणेबाजारातआलेआहेत. शेतकर्‍यांमध्येलोकप्रियअसलेलेजेजीएफ१७९८, सुधारितसंबामुसरीएमटीयू0७५आणिएचएमटीहेवाणअनुदानावरउपलब्धकरूनदिलेजाण्याचीशक्यताआहे. महाबीजशिवाययशोदा, महागुजरातआणिदप्तरीकंपन्यांचेबियाणेशेतकर्‍यांनाउपलब्धहोतआहेत. खरीपहंगामासाठीसोयाबीनचे२१00 क्विंटलआणितुरीचे४२१क्विंटलबियाणांचीमागणीकृषीविभागानेसंबंधितकंपन्यांकडेकेलीआहे. सोयाबीनबियाणांचातुटवडानिर्माणहोण्याचीशक्यताआहे. सोयाबीनचेबोगसबियाणेबाजारातमिळण्याचीशक्यताआहे. शेतकर्‍यांनासेंद्रीयशेतीसाठीमहाबिजनेढेंचासोनबोरूचेबियाणेउपलब्धकरूनदिले. त्यामुळेरासायनिकखताचाकमीवापरकरणार्‍याशेतकर्‍यांनायाबियाणांचालाभमिळवितायेईल.

बियाणांचा

तुटवडाअसल्यानेशेतकरीखासगीदुकानातूनतूरबियाणेखरेदीकरीतआहेत. मागीलवर्षीखासगीकंपन्यांकडूनशेतकर्‍यांचीफसगतझाल्यामुळेशासनाकडूनसवलतीच्यादरातमिळणार्‍याबियाणांवरशेतकर्‍यांचीभिस्तहोती. परंतुबियाणांचातुटवडाजाणवूलागल्यानेशेतकर्‍यांचीभटकंतीसुरुआहे. (नगरप्रतिनिधी)

Web Title: Scarcity of seeds that may be visible this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.